स्वतंत्रते न’बघवते, मोदी चे हात बळकट करा राज ठाकरेंची टीका

वास्तव संघर्ष – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आपली व्यंगचिञाद्वारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर टीका केली आहे.

राज ठाकरे यांनी मोदी-शहा या जोडगोळीवर आपल्या व्यंगचित्राच्या माध्यमातून पुन्हा निशाणा साधला आहे. स्वतंत्रते न’बघवते, असं मार्मिक शिर्षक त्यांनी या व्यंगचित्राला दिलं आहे. प्रजासत्ताकला मोदी-शहा दोघे मिळून फाशी देत असल्याचे या व्यंगचित्रात दिसते. मोदींचे हात बळकट करा, असं शहा म्हणत असल्याचं या व्यंगचित्रात दिसत आहे. हे व्यंग्यचिञ राज ठाकरे यांच्या फेसबुक अकाउंटद्वारे आणि ट्विटर अकाउंटद्वारे प्रसिध्द करण्यात आले आहे.

Share this: