जो हिंदूंच्या मुलींना स्पर्श करेल, त्याचे हात तोडून टाका, इतिहास अशाच प्रकारे लिहिला जातो-अनंतकुमार हेगडे

वास्तव संघर्ष..

कर्नाटक – नेहमी वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असणारे क्रेंद्रीय मंञी अनंतकुमार हेगडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. जर कोणी हिंदू मुलीला स्पर्श केला, तर त्याचे हात मुळापासून उखडून फेका, असे विधान अनंतकुमार हेगडे यांनी कर्नाटकातल्या कोडागूमध्ये एका रॅलीला संबोधित करताना केले आहे.

जो हिंदूंच्या मुलींना स्पर्श करेल, त्याचे हात तोडून टाका, इतिहास अशाच प्रकारे लिहिला जातो आणि जेव्हा तुम्ही इतिहास लिहाल तेव्हा तुमच्यात एक प्रकारची हिंमत येते. तुम्ही इतिहास वाचल्यास भीती निर्माण होते. आता आपणच ठरवावं तुम्हाला इतिहास लिहायचा की वाचायचाय ?, जातीसंदर्भात विचार न करता आजूबाजूच्या परिस्थितीचा आपण विचार केला पाहिजे, असंही अनंत कुमार हेगडे म्हणाले आहेत.

Share this:

One thought on “जो हिंदूंच्या मुलींना स्पर्श करेल, त्याचे हात तोडून टाका, इतिहास अशाच प्रकारे लिहिला जातो-अनंतकुमार हेगडे

  • January 29, 2019 at 11:15 am
    Permalink

    जगातल्या सर्व धर्माच्या माताभगिनी आदरास पात्र आहेत , जात पाहुन कोन्हि अनादर करत असेल तर पहिले त्याची जिभ छाटा , आबासाहेब छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या वर्तनातून कल्यानच्या सुभेदाराच्या सुनबाईला अभय देवून साडिचोळि खनानारळाने ओटिभरून सन्मानाने रवाना केले होते तोच आदर्श आमच्यासमोर आहे व भविष्यातहि राहिलच भडकावू वक्तव्य करून जाती जातीत भांड लावनं बंद करा ,जेलमध्ये असना-या बलात्का-यांना अगोदर शिक्षा करा व शिवद्रोहि स्रीपाद छिंदम व राम कदम सारख्या स्रीयांबद्दल खराब भावना मनात बाळगणा-यांचे हातपाय कलम करा हिंमत असेल तर अगोदर

Comments are closed.