क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरी-चिंचवडमधील पोलिस आयुक्तालयात कार्यरत असणाऱ्या आठ पोलीस अधिका-यांची पुण्यात बदली

पिंपरी-चिंचवडमधील पोलिस आयुक्तालयात कार्यरत असणाऱ्या आठ पोलीस अधिका-यांची पुण्यात बदली
पिंपरी(वास्तव संघर्ष) -पिंपरी-चिंचवडमधील पोलिस आयुक्तालयात कार्यरत असणाऱ्या आठ पोलीस अधिका-यांची प्रशासकीय कारणास्तव पुणे पोलिस आयुक्तालयात बदली करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त आर.के पद्मनाभन यांनी १४ फेब्रुवारीला कार्यालयीन कामकाजानंतर या अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करण्याबाबतचे आदेश दिले आहेत.

खालील प्रमाणे आठ अधिकाऱ्यांची प्रशासकीय पुणे पोलिस आयुक्तालयात बदली करण्यात आली. 

सहायक निरीक्षक नकुल सिध्दप्पा न्यामणे, अलका दामोदर सरग, गणेश जयसिंग धामणे, नीलेश दत्ता वाघमारे, जगन्नाथ महादेव बनसोडे, दिगंबर पांडुरंग सूर्यवंशी, राजू रामचंद्र ठुबल आणि उपनिरीक्षक नंदराज तुकाराम गभाले अशी बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत

Share this: