आहिल्यादेवी होळकर यांची जयंती शिवसेना व शिवशाही व्यापारीसंघाच्या वतीने साजरी

पिंपरी(वास्तव संघर्ष) राजमाता आहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त राजमाता आहिल्यादेवी होळकर यांच्या मोरवाडी चौक येथील अधाॕकृती पुतळ्यास शिवशाही व्यापारीसंघ चिंचवड विधानसभा अध्यक्ष- गणेशदादा पाडुळे यांच्या शुभ हस्ते पुष्पहार आपॕण करून आभिवादन करण्यात आले.

यावेळी शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले यांनी राजमाता आहिल्यादेवी होळकर समाजकल्याण भवन २१०० स्केअर फुटामध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडुन शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी उभारण्या संकल्प करण्यात आला.

या प्रसंगी शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश सचिव गणेश आहेर,गणेश पाडुळे ,दिपक रूपनवर,आविनाश कदम,वारकरी सेना शहरप्रमुख तथा मनसे चिञपटसेना शहर सचिव तुकाराम महाराज शिंदे,संपत पाडुळे,किरण पाडुळे,आकक्ष थोरात,पञकार दुधभातेसाहेब,आभिजीत शेंडगे ,मारूती मस्के ,बाळासाहेब गायकवाड ,दिपक कांबळे ,आदी उपस्थित होते.

Share this: