शिवशाही व्यापारी संघाच्या प्रदेश सचिव पदाचा गणेश आहेर यांचा राजीनामा

पिंपरी (वास्तव संघर्ष) चिंचवड शहरात व्यापा-यांच्या हितासाठी लढणारी शिवशाही व्यापारी संघ ही महाराष्ट्रातील संघटना असून या संघटनेचे प्रदेश सचिव गणेश विजय आहेर यांनी संघटनेचा पदाचा राजीनामा दिला आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, मी सहखूशीने राजीनामा आज दिनांक २१\०६\२०१९ रोजी प्रदेशध्यक्ष यूवराज दाखले यांच्या कडे सपूर्द केला आहे आज पासून शिवशाही व्यापारी संघाशी गणेश आहेर या नावाचा काडीमाञ संबंध राहाणार नाही याची नोंद आपण घ्यावी .

दरम्यान, प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले यांनी त्यांचा राजीनामा स्विकारला आहे.

Share this: