बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

आमदार महेश लांडगे यांच्या प्रयत्नांना यश; महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते गणेश मंदिराच्या उभारणीचे भुमीपुजन..!

पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी-चिंचवड येथील चिखली येथे टाळ मंदिराच्या सिमाभींतीचे आणि जाधववाडी येथील गणेश मंदिराच्या उभारणीचे भुमीपुजन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर राहुलदादा जाधव यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

प्रभाग क्रमांक 2 मधील चिखली येथील प्रसिद्ध टाळ मंदीराच्या सीमा भींतीचे तसेच जाधववाडी येथील गणेश मंदिराचे भुमीपुजन भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांच्या माध्यमातुन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर राहुलदादा जाधव यांच्या शुभहस्ते आज करण्यात आले.

टाळ मंदिराच्या सीमा भींतीची आणि जाधववाडी येथील गणेश मंदिराची ब-याच दिवासांपासून स्थानिक नागरीकांची मागणी होती आमदार महेशदादा लांडगे यांच्या माध्यमातून पाठपुरावा करुण आज या दोन्ही कामांचे भुमीपुजन  मा. महापौर राहुलदादा जाधव यांचे हस्ते करण्यात आले.

यावेळी जाधववाडी येथील शुभाष मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते आणी स्थानिक नागरीक मोठ्या संख्येने उपस्थीत होते यावेळी शुभाष मित्र मंडळाच्या वतीने मा. महापौरांचा सत्कार करण्यात आला यावेळी

Share this: