पिंपरीत अण्णा बनसोडे राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार ’, राष्ट्रवादीचे बंडखोर शेखर ओव्हाळ, सुलक्षणा शिलवंत, राजू बनसोडे यांची अखेर माघार

दिपक साबळे.. पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काॅंग्रेसने पहिल्यांदा नगरसेविका सुलक्षणा शिलवंत धर यांचे नाव उमेदवार म्हणून घोषित केले होते मात्र ऐन वेळी अण्णा बनसोडे यांनी एबी फॉर्म भरला. पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला होता…

परंतु अण्णा बनसोडे यांचा मार्ग आता ‘मोकळा ’झाला असून ते आता राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार म्हणून लढविणार आहेत. कारण राष्ट्रवादीचे बंडखोर शेखर ओव्हाळ, सुलक्षणा शिलवंत, राजू बनसोडे यांनी अखेर माघार घेतली आहे.

Share this: