धोक्याची घंटा!चोवीस तासांत पुण्यात कोरोनामुळे 14 रूग्ण मुत्युमुखी; तर 291 नवे कोरोना बाधीत रुग्ण

पुणे(वास्तव संघर्ष ) : पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शहरात एकून रुग्ण 1 हजारच्या पुढे संख्या गेली असून गेल्या चोवीस तासांत पुण्यात कोरोनामुळे 14 रूग्ण मुत्युमुखी पडले आहेत . तर 291 नवे कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहेत .ही निश्चितच पुणेकरांसाठी धोक्याची घंटा असून नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी करणे आवश्यक आहे

जिल्हयात अॅक्टीव रुग्ण 1 हजारच्या पुढे संख्या असून , कोरोनाबाधीत 241 रुग्णांचा मृत्यू झाला आहे . तसेच 168 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत  . शहर जिल्ह्यात कोरोनाचा चाचण्या मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे .

Share this: