गांधीनगरमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सेनिटाझर ,डेटाॅल साबण आणि खाद्यपदार्थ वाटप

पिंपरी (वास्तव संघर्ष) :लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची आज 100 वी जयंती आहे . आज दि. 1 ऑगस्ट 2020 रोजी पिंपरीतील गांधीनगर येथे लोकशाहीर साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या जयंतीत नागरिकांना सेनिटाझर ,डेटाॅल साबण आणि खाद्यपदार्थ वाटप करण्यात आले.

हा उपक्रम साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे युवा प्रतिष्ठान गांधीनर यांच्या वतीने करण्यात आला.यावेळी युवा नेते – चंद्रकांत बौचकुरे, युवा नेते- सिद्धार्थ शिरसाठ ,राजु धुरंधरे , तुकाराम आठवे, सोयल शिंदे, आनंद शिंदे ,जोतिबा उंप,आमोल जोगदंड, सुरज कांबळे, आमोल फुलारे, युवराज ऊपाडे, सुरज देडे ,प्रतिक सोनपारखे, आनंद शिंदे चंदु भंडारी ,सुमित रिटे ,आतुल रसाळ, भागवत शिंदे आभिशेक नरसिंगे ,दिपक पाटोळे,विनोद सोनपारखे,तसेच मंडाबाई उमाप, जयश्री सोनपारखे, ज्योति शिंदे ,अर्चना जोगदंड ,सविता सोनपारखे, सुमन नरसिंगे मनिषा काळे उपस्थिती होते

Share this: