आण्णाभाऊ साठे यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास लढा युथ मुव्हमेंट पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने पुष्पहार अर्पण

पिंपरी (वास्तव संघर्ष) :लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची आज 100 वी जन्मशताब्दी वर्ष पुर्ण होत असल्यानिमित्ताने आज दि. 1 ऑगस्ट 2020 रोजी निगडीतील लोकशाहीर साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास लढा युथ मुव्हमेंट पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी लढा युथ मुव्हमेंट संस्थापक अध्यक्ष – प्रमोद शिरसागर, पंकज धेंडे, गौतम कांबळे, बुध्दभुषण अहिरे, भैय्यासाहेब ठोकळ, प्रमोद अवघडे, सिध्दार्थ मोरे, विशाल गाजरे आदी उपस्थित होते.

Share this: