आमदार रोहीत पवार यांची दिवंगत दत्ताकाका साने यांच्या घरी सांत्वनपर भेट

पिंपरी (वास्तव संघर्ष) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी दिवंगत राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ताकाका साने यांच्या निवासस्थानी सकाळी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले होते त्यानंतर दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहीत पवार यांनी देखील साने कुटुंबायांची सांत्वनपर भेट घेऊन त्यांना धीर दिला आहे.

यावेळी साने कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. कोरोनामुळे माजी विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ताकाका साने यांचे शनिवारी (दि.4) बिर्ला हॉस्पीटलमध्ये निधन झाले होते .

Share this: