बातम्या

डॉक्टर बाबा आमटे याची नात शीतल आमटे यांनी केलि आत्महत्या

वास्तव संघर्ष आॅनलाईन :आनंदवन येथील महारोगी सेवा समिती सीईओ डॉक्टर शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना येथे घडली आहे.

वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. स्वतःला विषारी इंजेक्शन टोचून घेतले याची प्राथमिक माहिती वैद्यकीय अधिकारी सूत्रांनी दिली मृत्यूचे नेमके कारण अद्याप पुढे आले नाही.

शीतल करजगी आमटे या डॉक्टर बाबा आमटे यांचे नात तर डॉक्टर विकास व भारती आमटे यांच्या कन्या होत्या.

Share this: