बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पोलीस आयुक्तालयासाठी पोलीस मुख्यालय सुरु

पिंपरी (वास्तव संघर्ष ) चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी पोलीस मुख्यालय सुरु झाले आहे. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या हस्ते या मुख्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, उपायुक्त विनायक ढाकणे, स्मार्तना पाटील, नम्रता पाटील, सहायक आयुक्त राम जाधव, सतीश पाटील, गणपतराव माडगूळकर, आश्विनी केदार, श्रीधर जाधव यांच्यासह वरिष्ठ पोलीस निरीक्षक व कर्मचारी उपस्थित होते

Share this: