अनधिकृत बॅनर,फ्लेक्सवर कारवाई करण्याचे आयुक्तांचे आदेश
पिंपरी (वास्तव संघर्ष) : महापालिका क्षेत्रात अनधिकृतपणे लावण्यात येणाऱ्या बॅनर,फ्लेक्स, विद्युत खांबांवरील किऑक्सवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश आयुक्त तथा प्रशासक
Read moreमहाराष्ट्र – Maharashtra News in Marathi
पिंपरी (वास्तव संघर्ष) : महापालिका क्षेत्रात अनधिकृतपणे लावण्यात येणाऱ्या बॅनर,फ्लेक्स, विद्युत खांबांवरील किऑक्सवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश आयुक्त तथा प्रशासक
Read moreपिंपरी (वास्तव संघर्ष): समाजातील सर्व घटकांना समानतेचा दर्जा मिळवून देण्यासाठी व स्त्रीशिक्षणाचा प्रसार करण्याकरिता कृतीशील प्रयत्न करणारे आरक्षणाचे जनक तसेच कुस्ती, संगीत,चित्रपट, लोककला यासारख्या क्षेत्रांतील खेळाडु आणि कलावंतांना राजाश्रय देणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे ख-या अर्थाने रयतेचे लोककल्याणकारी राजे होते, असे प्रतिपादन महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांच्या पिंपरी येथील महानगरपालिका मुख्य प्रशासकीय इमारतीमधील प्रतिमेस तसेच के.एस.बी. चौक,चिंचवड येथील पूर्णाकृती पुतळ्यास जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. या दोन्ही कार्यक्रमास माजी महापौर मंगला कदम, जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, कोल्हापूर जिल्हा मित्र मंडळाचे पदाधिकारी पांडुरंग पाटील,मिलींद वेल्हाळ,जगदीश परिट, सुनील पाटील,महिला अध्यक्षा अर्चना तौंदकर आदी उपस्थित होते. के.एस.बी.चौक येथील कार्यक्रमास माजी नगरसदस्या अनुराधा गोरखे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, वंचित बहूजन आघाडीचे देवेंद्र तायडे,संतोष जोगदंड, भारतीय बौध्द महासभेचे बापूसाहेब गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते अभिमन्यू पवार, धनाजी येळकर, पी.बी.पाटील आदी उपस्थित होते. यावेळी विविध संघटनांकडून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करण्यात आले. भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दलाच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांना मानवंदना देण्यात आली. दरम्यान, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज विचार प्रबोधन पर्वामध्ये दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन संभाजीनगर येथील साई उद्यान येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी माजी महापौर मंगला कदम,कोल्हापूर जिल्हा मित्र मंडळाचे पदाधिकारी पांडुरंग पाटील,जगदीश परिट,सुनील पाटील,महिला अध्यक्षा अर्चना तौंदकर, मिलिंद वेल्हाळ, प्रकाश ढवळे उपस्थित होते. यानंतर एस.के.प्राॅडक्शनच्या वतीने “जागर लोकपरंपरेचा”या कार्यक्रमातून लोककला, शेतकरी गीते सादर करण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले
Read moreपिंपरी(वास्तव संघर्ष) : हरिनामाच्या जयघोषात पंढरपूरकडे निघालेल्या जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज आषाढीवारी पालखी सोहळ्याचे आज पिंपरी चिंचवड शहरात आगमन
Read moreपिंपरी(वास्तव संघर्ष) :- मानवमुक्तीच्या लढ्याचे प्रणेते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार लोकांपर्यंत पोहचविण्यास्तव अजरामर भीमगीतांचे निर्माण करणारे भीमशाहीर प्रतापसिंग
Read moreपिंपरी(वास्तव संघर्ष ) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या भारतीय संविधानाचे रक्षण होण्यासाठी देशाचे राष्ट्रपती फुले, शाहू, आंबेडकरांचा समतेचा
Read moreपिंपरी (वास्तव संघर्ष ) : देहूतल्या संत तुकाराम मंदिराच्या शिळेच्या लोकार्पण सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांना बोलू न देणं हा महाराष्ट्राचा
Read moreपिंपरी (वास्तव संघर्ष) : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी निवडणूक लागली. त्यामध्ये भाजपाचा विजय झाला. मात्र हा विजय आमदार लक्ष्मण जगताप यांना
Read moreपिंपरी (वास्तव संघर्ष ): पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील भाजपाची भ्रष्टाचारी सत्ता घालवण्यासाठी शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि समविचारी पक्षांनी
Read moreपिंपरी(वास्तव संघर्ष) : पिंपरी चिंचवड शहरातील एका तरुणाला लग्न पञिका देवाच्या दारात ठेऊन घरी परत येत असताना अपघातात मृत्यू झाला
Read moreपिंपरी (वास्तव संघर्ष) : आगामी काळात राज्यात महापालिकेच्या निवडणुका होत आहेत याच पाश्र्वभूमीवर राज्यात मोठ्या प्रमाणात रिपब्लिकन पार्टीच्या नावाने गट
Read more