आरोग्यबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

रहाटणीतील ड्रेनेजमधून येणारे घाण पाणी अखेर झाले बंद

रहाटणी(वास्तव संघर्ष) : भारतीय जनता पक्षाचे कोवीड योध्दा युनूस पठाण यांनी प्रभाग क्रमांक 34 मधील अनेक दिवसांपासून राहटणी फाटा ड्रायव्हर कॉलनी मक्का मस्जिद समोर ड्रेनेजमधून येणारे घाण पाणी अधिका-यांना फोन करून साफ करून घेतले.

अनेक दिवसांपासून येणारे घाण पाणी त्यामुळे परिसरात घाण वास येत होता ड्रेनेज साफसफाई झाल्याबद्दल मक्का मदीचे ट्रस्टी उस्मान शेख प्रभागातील नागरिकांनी युनूस पठाण दिली. यांचे आभार व्यक्त केले.

काही दिवसांपासून प्रभाग क्रमांक 34 मधील ड्रेनेजमधून येणारे घाण पाणी असल्याची तक्रार युनुस पठाण यांना मक्का मदीचे ट्रस्टी उस्मान शेख यांनीकेली होती. त्यानंतर प्रत्यक्ष संबधित अधिकाऱ्यांसमवेत प्रभागाची पाहणी करून पठाण यांनी निदर्शनास आणून दिले होते. त्यानुसार त्याची तत्काळ दखल घेत प्रभाग क्रमांक 34 मधील दुरुस्ती करून घेतले.

Share this: