आण्णा हजारे करणार पुन्हा उपोषण |
मोदी सरकारवर नाराज आण्णा हजारे जानेवारीत पुन्हाप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबद्दल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. लोकपाल नियुक्त न केल्याने त्यांनी प्रधानमंत्री यांच्या विरोधात उपोषणाचा पवित्रा घेतला. त्यांनी सरकारवर कुठलेही पाऊल न उचलल्याचा आरोप लावला आहे. तीन जानेवारी२०१९ रोजी ते पुन्हा आंदोलन करणार आहेत. व्हिडीओद्वारे सामान्य नागरिकांना सामिल होण्याचं आव्हान केले आहे.