बातम्या

फुगेवाडीतील कॅन्सरग्रस्त महिलेला युवासेनेकडून आर्थिक मदत

पिंपरी (वास्तव संघर्ष) :फुगेवाडी येथील लता रमेश खाटपे या महिलेला गर्भाशयचा कॅन्सर झाला आहे. लता खाटपे ह्यांची परस्थिती हालकीची आहे. ते घरेलू काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात परुंतु लॉकडाउन च्या परिस्थितीमुळे त्यांना काम ही नाही. पिंपरी युवासेनेकडून त्यांना त्यांच्या उपचारसाठी आर्थिक मदत करण्यात आली.

यावेळी समाजातील दानशूर लोकांना मदतीचे आव्हान करण्यात आले आहे. ज्या लोकांना मदत करायची असेल त्यांनी अस्लम बागणे
Account no. 322002010318155
Idc code. UBINO532207 ह्या अकाउंट करा असें आवाहन पिंपरी युवासेनेकडून करण्यात आले. यावेळी नगरसेवक राजू बनसोडे, व पिंपरी युवासेना विभागसंघटक निलेश हाके उपस्थित होते.

Share this: