दिघीमध्ये स्लो सायकल स्पर्धा मोठ्या उत्साहात सपंन्न
दिघी (वास्तव संघर्ष) -: १५ आॅगस्ट स्वातंत्र्य दिना निमित्त मॅविक सायकल क्लब आयोजित व पै. ज्ञानेश आल्हाट यांच्या सैजन्याने स्लो सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . भारत देशाचे राष्ट्रगीत घेऊन व भारत माता की जय घोषणा देत स्पर्धेचे उद्धघाटन मा.नगरसेविका आशाताई सुपे , ज्ञानेश आल्हाट , अतुल चव्हाण ( सायकल पटू महा राज्य ) , दिघी विकास मंच अध्यक्ष हारिभाऊ लबडे यांच्या शुभ हास्ते करण्यात आले .
स्पर्धेमध्ये ऐकुण ४० सायकल पटूनी भाग घेतला होता .,विजयत्या स्पर्धकानां दोन गटांन मध्ये प्रथम , द्रूतीय , तृतीय क्रमांकास मानचिन्ह व प्रमाणपत्रक आणि दोन स्पर्धकानां उत्कृष्ट सायकल पटू मानचिन्ह देण्यात आले.
स्पर्धेत भाग घेणार्या प्रत्येक सायकल पटूनां प्रमाणपत्रक देण्यात आले .
खेळाडूनां आहार व व्यायामचे मार्गदर्शन मा.अतुल चव्हाण ( सायकलपटू महा राज्य ) यांनी केले .
स्लो सायकल स्पर्धेचे परिक्षेक दत्ता घुले यांनी पाहिले .
या वेळी उपस्थीत दिघी विकास मंचाचे सुनिल काकडे , धनाजी खाडे , विकी आकुलवार , नामदेव रढे , के के जगताप , समाधान कांबळे , पांडूरंग मेहत्रे , रमेश विरनक , अमोल देवकर , बाळू सुपे , संदिप कनसे दत्ता माळी. मॅविक सायकल क्लबचे निखिल बोबले, जुनेद मुलाणी,मयुर पिंगळे, सुभाष पिंगळे , ओंकार राऊत , विकी गवर , कुलदिप कोकाटे आदीनी परिश्रम घेतले .