पिंपरी चिंचवडमध्ये मंदीरे उघडल्याने भाविकांनी केला आनंदोउत्सव
दिघी (वास्तव संघर्ष) : करोना संसर्ग रोगामुळे तब्बल दिड वर्षा पासुन बंद आसलेली मंदीरे घटस्थापनेच्या मोहर्थावर भाविकांना दर्शनासाठी खुली करण्यात आल्याने भाविकानमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे .
दिघीतील नागरिकांचे श्रध्दास्थान असलेलं प्रसिध्द श्री दत्त मंदीर करोना नियमांचे पलन करत भाविकांच्या उपस्थीत पहाटे देवाची महाआरती , हरिपाठ , तसेच राजगिरा लाडू प्रसादाचे वाटप करण्यात आले .
यावेळी मंदिरा मध्ये भक्ती गीते तसेच भव्य रांगोळी रेखाटण्यात आली होती.यावेळी दत्त सेवा मंदीराचे विश्वस्थ आनंदा घुले , दत्ता घुले , महादेव निदाणे , ईश्वर सांवत , सिध्दार्थ गायकवाड , मनोहर घुरमे आदी सेवक उपस्थीत होते .