बातम्यामहाराष्ट्र

वंचित बहुजन आघाडीचे लोकसभेतील ३७  उमेदवार जाहीर, कोण कुठून लढणार यादी पहा

पुणे(वास्तव संघर्ष) :लोकसभा निवडणूक अवघ्या एका महिन्यावर येऊन ठेपल्या असताना वंचित बहुजन आघाडीने आपले महाराष्ट्रातील ३७  उमेदवार जाहीर केले आहेत.

सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून देशभर लोकसभेसाठी पडघम वाजू लागले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोन आठवडे उरले आहेत. अशावेळी कोणता पक्ष कोणत्या उमेदवाराला तिकीट देणार याबद्दल उत्सुकता ताणली गेली होती .राष्ट्रवादी काँग्रेसने पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील उमेदवार जाहीर केल्याने वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागले होते आता वंचित बहूजन आघाडीने लोकसभेचे आपले उमेदवार जाहीर केले आहेत.

वंचित बहुजन आघाडीतर्फे लोकसभा मतदारसंघ निहाय यादी उमेदवारांची जाहीर करण्यात आली.

1. धनराज वंजारी -वर्धा
2. किरण रोडगे -रामटेक
3. एन.के.नान्हे – भडांरा-गोंदिया
4. रमेश गजबे -गडचिरोली(चिमूर)
5.राजेंद्र महाडोळे-चंद्रपूर
6.प्रवीण पवार -यवतमाळ(वाशीम)
7.बळीराम सिरस्कार -बुलढाणा
8. गुवणंत देवपारे-अमरावती
9.मोहन राठोड-हिंगोली
10.यशपाल भिंगे-नांदेड
11.आलमगीर खान अखिल मोहम्मद खान-परभणी
12.विष्णू जाधव-बीड
13.अर्जुन सलगर-उस्मानाबाद
14.राम गारकर-लातूर
15.अजंली बावीस्कर-जळगाव
16.नितीन कांडेलकर-रावेर
17. शरदचंद्र वानखेडे-जालना
18.सुमन कोळी-रायगड
19.अनिल जाधव-पुणे
20.नवनाथ पडळकर-बारामती
21.विजय मोरे-माढा
22.जयसिंग शेंडगे-सांगली
23.सहदेव एवळे-सातारा
24.मारूती जोशी-(रत्नागिरी-सिंधुदुर्ग)
25.अरूणा माळी-कोल्हापूर
26.अस्लम बादशाहजी सय्यद-हाताकंगले
27.दाजमल गजमल मोरे-नंदुरबार
28.बापू बर्डे-दिंडोरी
29.पवन पवार-नाशिक
30.सुरेश पडवी-पालघर
31.ए.डी.सावंत-भिवंडी
32.मल्लिकार्जुन पूजारी-ठाणे
33. अनिल कुमार-मुंबई साउथ दक्षिण
34.संजय भोसले-मुंबई साउथ सेन्ट्रल(दक्षिण मध्य)
35.संभाजी शिवाजी काशीद-ईशान्य मुंबई
36.राजाराम पाटील-मावळ
37.अरूण साबळे-शिर्डी

Share this: