बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरी चिंचवड शहरात उद्यापासून एकदिवसाड पाणीपुरवठा; कसे आहे तुमच्या भागातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक


पिंपरी (वास्तव संघर्ष) सोमवार दि.२५ रोजी पासून पिंपरी चिंचवड शहरात एकदिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. ही पाणीकपात दोन महिने लागू असणार आहे. त्यामुळे तुमच्या भागात कोणत्या दिवशी पाणी येणार आहे आणि कोणत्या दिवशी पाणी येणार नाही. याबाबतचे वेळापत्रक खालील प्रमाणे..

सोमवार दि.२५ रोजी पाणीपुरवठा झाल्यानंतर दर दिवसाआड पाणीपुरवठा होणारे भाग

विकासनगर, किवळे, मामुर्डी, शिंदेवस्ती, म्हस्केवस्ती, बिजलीनगर, वाल्हेकरवाडी, चिंचवडेनगर, रजनीगंधा सोसायटी, पिंपरी डिलक्स टाकी, अशोक थिएटर परिसर, नवमहाराष्ट्र विद्यालय परिसर, पिंपळे सौदागर, काटेवस्ती, वैदुवस्ती, सुदर्शननगर, प्रभातनगर, दापोडी, रहाटणी, थेरगाव गावठाण, काळेवाडी, तापकीरनगर, श्रीनगर, रहाटणी, कुणाल आयकॉन, वाकड, गणेशनगर, भगवानगर, निगडी गावठाण, प्राधिकरण सेक्टर २७, २७-अ, २८, २३, २६, खंडोबा माळ, संभाजीनगर, त्रिवेणीनगर, विवेकनगर, तुळजाई वस्ती, म्हेत्रेवस्ती, जाधववाडी, बालघरे वस्ती, रुपीनगर, यमुनानगर, निगडी गावठाण, सेक्टर ४, ६, ७, ९, १०, शीतलबाग, गव्हाणेवस्ती, गुळवेवस्ती, बालाजीनगर, सॅन्डविक कॉलनी, बोपखेल, चऱ्होली, दिघी, डुडुळगाव, पांजरपोळ, फुलेनगर, नेहरूनगर, वल्लभनगर, अजमेरा कॉलनी.

मंगळवार दि.२६ रोजी पाणीपुरवठा झाल्यानंतर दर दिवसाआड पाणीपुरवठा होणारे भाग

कोतवालनगर, शेळकेवस्ती, रावेत गावठाण, भोंडवेनगर, पुनावळे गावठाण, माळवाडी, गुरुद्वारा परिसर, ताथवडे गावठाण, पवारवस्ती, प्रेमलोक पार्क, गिरीराज कॉलनी, पवनानगर, चैतन्य बायपास, चिंचवडगाव,केशवनगर, तानाजीनगर, भाटनगर, भीमनगर, भैरवनाथनगर, पिंपळे-गुरव गावठाण, कासारवाडी, सांगवी, मधुबन सोसायटी, ममतानगर, दत्तनगर-थेरगाव, जयमल्हार कॉलनी,ड्रायव्हर कॉलनी, अशोका-गोकुळ बायपास, लक्ष्मणनगर, कस्पटेवस्ती, विनोदेवस्ती, काळाखडक, जगताप डेअरी, पिंपळे निलख, रक्षक सोसायटी, वाकड रोड, बालेवाडी स्टेडियम, ईएसआय हॉस्पिटल, सेक्टर क्रमांक २५, दत्तवाडी, काळभोरनगर, चिंचवड स्टेशन, मोहननगर, रामनगर, विद्यानगर, बोऱ्हाडेवाडी, कुदळवाडी, तळवडे गावठाण, मोशी आल्हाटवस्ती, सस्तेवस्ती, बोऱ्हाडेवाडी टाकी, भोसरी गावठाण, विकास कॉलनी, लांडेवाडी, दिघी गावठाण, वडमुखवाडी,तळेकरवस्ती, दिघी मॅगेझिन, वल्लभनगर, गवळीमाथा, शंकरवाडी, कुंदननगर.

Share this: