अल्पवयीन मुलीला चाॅकलेटचे अमिष दाखवून विनयभंग ;.निगडी पोलीस ठाण्यात आरोपीवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
पिंपरी (वास्तव संघर्ष) :अल्पवयीन मुलीला चाॅकलेटचे अमिष दाखवून विनयभंग करणा-या आरोपीवर पोस्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ही घटना निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत २७ / ० ९ / २०२०घडली आहे.
याप्रकरणी मुलीच्या आईने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे
त्यानुसार मयुर प्रकाश पाटील (वय- १ ९ वर्ष रा- आदर्शमित्र मंडळा शेजारी दत्तवाडी आकुर्डी पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आ
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मयुर फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी ही राहते घराच्या समोरील रोडवर खेळत असताना फिर्यादी यांचे शेजारी राहणारा आरोपी मयुर पाटील याने सदर मुलीस चॉकलेटचे आमिष दाखवुन तीला त्याच्या राहते घरात नेवुन तीला मांडीवर बसवले व पिडीत मुलीचे मानेवर व गुप्तांगच्या जागेवर हात फिरवुन विनयभंग केला आहे . आरोपीवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस अधिक तपास करीत आहेत