बातम्यामहाराष्ट्र

सुनिता जानवेकर यांना राष्ट्रपिता राष्ट्रीय सन्मान 2023 जाहीर

पुणे (वास्तव संघर्ष): ग्लोबल स्कॉलरशिप फाउंडेशन आणि अकॅडमिक पार्टनर थीम्स इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी पॅरिस अँड फ्रान्स यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा यावर्षीचा
वुमन्स अॕड चाइल्ड डेव्हलपमेंट वर्क राष्ट्रपिता राष्ट्रीय सन्मान 2023 सामाजिक कार्यकर्त्या सुनिता लोकेश जानवेकर यांना पद्मश्री रवींद्र कुमार यांच्या हस्ते देण्यात आला.

हा कार्यक्रम पंचतारांकित हॉटेल ऑर्चिड मध्ये संपन्न झाला त्यावेळेस ग्लोबल स्कॉलरशिप फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष सुनील बेळगाव लायन ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष लोकेश जानवेकर साई सेवा ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष सतीश खराडे श्वेता ताम्हणकर भैरवी नेवाळे आदी मान्यवर उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन द नॉलेज पार्क चे मॅनेजिंग डायरेक्टर निशिकांत धुमाळ यांनी केले गरिष्मा जाधव यांनी आभार मानले.

Share this: