महाराष्ट्रमाझं पिंपरी -चिंचवड

राज्यमंञी दिलीप कांबळे यांना मातंग समाजातून बहीष्कृत करावे-युवराज दाखले 

पिंपरी (वास्तव संघर्ष) गेली साडेचार वर्षे भाजप सत्तेतील मंञी असलेले दिलीप कांबळे यांच्यावर मातंग समाजाने रोष व्यक्त केला आहे. एस. सी या राखीव प्रवर्गातून निवडून आलेले कांबळे यांनी मातंग समाजातील जातीचे प्रमाणपत्र परत करण्याची मागणी होत आहे.

लहुजी शक्तीसेना पिंपरी चिंचवड शहर प्रमुख युवराज दाखले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, साडेचार वर्षामध्ये मातंग समाजाच्या छोट्या – मोठ्या अशा बहुतेक सर्व अडचणींबाबत असहिष्णुतेची वर्तणूक करणारे राज्यमंञी दिलीप कांबळे यांना समाजातून बहीष्कृत करावे. त्यांनी मातंग समाजातील एससी या राखीव प्रवर्गातून निवडणूक लढली आहे. ज्या समाजाच्या मतावर निवडून आले त्यांच्या भावना त्यांनी कधी समजून घेतल्याच नाही. युवराज दाखले यांनी स्पष्ट शब्दात कानउघडनी केली की, अशा राज्यमंञ्यांनी मांग या जातीचे असल्याबद्दलची कागदपञे वेळेच्या आतच स्वत: सन्मानाने शासन दप्तरी जमा करावीत

दरम्यान, आध्रप्रदेशच्या धतीॕवर महाराष्ट्रामधील मातंग समाजाच्या १३%मधील आरक्षणास लोकसंखेनुसार अ ब क ड वगीॕकरण मिळवुन देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्वव ठाकरे यांची दाखले यांनी भेट घेतली. सबंधित विषयाची तात्काळ दखल घेत बैठकीत सदरी मागणीसाठी सकारात्मक प्रतीसाथ दाखविला.आशी माहीती युवराज दाखले यांनी दिली. यावेळी शिवसेना सचिव मिलींद मिलेॕकर ,सुरज चव्हाण, माजी आरोग्यमंञी डॉ दिपक सावंत

तसेच राजपुत महा मोचाॕ प्रदेश अध्यक्ष- आजयसिंग राजपुत,शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश सचिव गणेश आहेर,मारूती म्हस्के,मनोज कपोते,गोरख पाटील आदी उपस्थित होते

 

 

Share this: