महाराष्ट्र लोकसभा निकाल २०१९ विजयी उमेदवारांची नावे
वास्तव संघर्ष आॅनलाईन – लोकसभा निवडणुकीची मतमोजणी झाली आहे . महाराष्ट्रातील ४८ जागांच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. महाराष्ट्रातील निकाल जवळजवळ स्पष्ट झाला. महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला जनतेनं नाकारल्याचं चित्र आहे. भाजप-शिवसेना महायुतीनं चाळीसहून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे.
महाराष्ट्र लोकसभा निकाल २०१९
अहमदनगर – सुजय विखे
अकोला – संजय धोतरे
अमरावती – नवनीत राणा
औरंगाबाद – जलील सैय्यद
बारामती – सुप्रिया सुळे
बीड – प्रीतम मुंढे
भंडारा गोंदिया – सुनील मेंढे
भिवंडी – कपिल पाटील
बुलढाणा – प्रतापराव जाधव
चंद्रपूर – सुरेश धानोरकर
धुळे – सुभाष भामरे
दिंडोरी – भारती पवार
गडचिरोली – अशोक नेते
हातकंगणे – धैर्यशील माने
हिंगोली – हेमंत पाटील
जळगाव – उमेश पाटील
जालना – रावसाहेब दानवे
कल्याण – श्रीकांत शिंदे
कोल्हापूर – संजय महाडिक
लातूर – सुधाकर शृंगारे
माढा – रणजीतसिंह निंबाळकर
मावळ – श्रीरंग बारणे
मुंबई साऊथ – अरविंद सावंत
मुंबई नॉर्थ – गोपाल शेट्टी
मुंबई नॉर्थ सेंट्रल – पूनम महाजन
मुंबई नॉर्थ ईस्ट – मनोज कोटक
मुंबई नॉर्थ वेस्ट – गजानन कीर्तिकर
मुंबई साऊथ सेन्ट्रल – राहुल शेजवळ
नागपूर – नितीन गडकरी
नांदेड – प्रतापराव चिखलीकर
नंदुरबार – हीना गावीत
नाशिक – हेमंत गोडसे
उस्मानाबाद – पवनराजे निंबाळकर
पालघर – राजेंद्र गावित
परभणी – संजय जाधव
पुणे – गिरीष बापट
रायगड – सुनील तटकरे
रामटेक – कृपाल तुमाणे
रत्नागिरी – विनायक राऊत
रावेर – रक्षा खडसे
सांगली – संजय पाटील
सातारा – श्रीमंत छत्रपती उदयनराजे
शिर्डी – सदाशिव लोखंडे
शिरूर – अमोल कोल्हे
सोलापूर – जय सिध्देश्वर शिवाचार्य महास्वामीजीं
ठाणे – रंजन विचारे
वर्धा – रामदास ताडस
यवतमाळ – भावना गवळी