बातम्यामहाराष्ट्र

आदित्य ठाकरे यांनी दिले सोनिया गांधींना शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण

पिंपरी (वास्तव संघर्ष)शिवसेना,कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र येत महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करणार आहेत . राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांच्या संयुक्त आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरे हे गुरुवारी सायंकाळी शिवाजी पार्कवर शपथ घेणार आहेत.

या शपथविधी सोहळ्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंह कांग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना आमदार आदित्य ठाकरे यांनी निमंत्रण दिले आहे.

Share this: