बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पुण्यातील प्रसिद्ध गोल्डमॅन सम्राट मोझे यांचे हृदयविकारांच्या झटक्याने निधन

पिंपरी (वास्तव संघर्ष) पुण्यातील प्रसिद्ध गोल्डमॅन व उद्योजक सम्राट मोझे यांचे हृदयविकारांच्या झटक्याने आज निधन झालं. पुण्यातल्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान सम्राट मोझे यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या आठवड्यातच त्यांनी आपला 39 वा वाढदिवस साजरा केला.

सम्राट मोझे यांचे लहानपण पिंपरी चिंचवड येथे गेले , त्यांचे प्राथमिक शिक्षण चिंचवडच्या चापेकर शाळेत झाले होते. नंतर ते पुण्यात स्थायिक झाले. माजी आमदार रामभाऊ मोझे यांच्याकडून त्यांना राजकीय वारसा लाभला होता.

Share this: