बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

योगेश लंगोटे यांची भारतीय जनता पार्टी प्राधिकरण – चिंचवड स्टे.मंडलाच्या उपाध्यक्ष पदी निवड

पिंपरी (वास्तव संघर्ष ) – पिंपरी-चिंचवड येथील योगेश चंद्रकांत लंगोटे यांची पिंपरी-चिंचवड शहर भारतीय जनता पार्टी प्राधिकरण – चिंचवड स्टे.मंडलाच्या उपाध्यक्ष पदी नुकतीच निवड करण्यात आली.

निवड झालेल्या पञात म्हटले आहे की, योगेश लंगोटे यांचे आजपर्यंतचे सेवाभावी कार्य पहाता या राष्ट्रीय पक्षामध्ये पदाधिकारी म्हणून काम करण्याची संधी देण्यात येत आहे . पार्टीचे काम चांगल्या प्रकारे करून जनसेवे सहभागी होऊन भारतीय जनता पार्टीका चा प्रसार व प्रसार आपल्या कडुन व्हावा तसेच या संधीचे आपण सोने कराल ही अपेक्षा नियुक्ती पञावर पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष तथा आमदार मदेश लांडगे यांची सही आहे.

Share this: