महाराष्ट्रमाझं पिंपरी -चिंचवड

आदेश न काढताच,आण्णाभाऊ साठे महामंडळावर अध्यक्षाची नियुक्ति..सरकारने मातंग समाजाची केली क्रुर चेष्टा

 त्र 

वास्तव संघर्ष आॅनलाईन – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ गेली अनेक वर्षांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या महामंडळात भ्रष्टाचाराच्या आलेल्या अनेक बातम्या या जगजाहिर असून आता चार वर्षानंतर हे महामंडळ पुनर्जीवित करून मातंग समाजाला आर्थिक दरितून बाहेर काढण्यासाठी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळावर अध्यक्ष नेमल्याचा वावड्या शहरातील भाजप कार्यकत्यांनी उठवल्या आहेत.

शासनाचा कुठलाही आदेश नसताना हा सगळा प्रकार मातंग समाजातील ताकतोडे च्या बलिदानावर माती टाकण्याकरीता आहे असं वाटतंय?माञ अशी कुठलीही नेमणूक करण्यात आली नाही असे महाराष्ट्र महामंडळाच्या वतीने वेबसाइटद्वारे जाहीर करण्यात आले आहे. यामुळे पुन्हा मातंग समाजाच्या तोडाला पाने पुसली हे नक्की

अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी अद्याप कुणाचेही नाव महामंडळाने जाहीर केले नाही, चार वर्ष रखडलेल्या महामंडळाच्या नियुक्त्या अधिकृत यादी महाराष्ट्र शासनाच्या वेबसाइटवर जाहीर झाली आहे.

विविध महामंडळांवर केलेल्या नियुक्त्या, खालील प्रमाणे आहे यादी

 

 

Share this: