Videoक्राईम बातम्या

व्हिडीओ सावञ आईने निरागस मुलांना अक्षरशः लोखंडी सळईने चटके दिले| 

पिंपरी – घरातील कामे येत नाहीत तसेच धुणीभांडी स्वच्छ करीत नाहीत या कारणावरून सावञ आईने निरागस मुलांना अक्षरशः लोखंडी सळईने चटके दिले आहेत इतकेच नाही तर त्यांना दोन दिवस उपाशी देखील ठेवले होते यामध्ये मुलांच्या वडिलांची देखील त्याला साथ होती. ही घटना पिंपरी-चिंचवड येथील भोसरी याठीकाणी घडली आहे सावञ आईच्या ञासाला कंटाळून मुले घर सोडून पळून गेले. गावाकडे जाणारी बस कुठे लागते? असे एका नागरिकाला त्यांनी विचारले असता त्या नागरिकांला संशय आला  त्या सजग नागरिकांच्या मदतीने त्यांना पोलीसांच्या ताब्यात दिले असून मुलांवर पिंपरीतील वाय. सी. एम रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

Share this: