बातम्या

ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचं ८१ व्या वर्षी निधन

मुंबई – ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे.८१ वर्षीय कादर खान यांच्यावर कॅनडा इथे उपचार सुरू होते.

कादर खान यांना प्रोग्रेसिव सुप्रान्यूक्लियर पाल्सी डिसऑर्डर हा आजार होता. २०१५ मध्ये आलेला ‘दिमाग का दही’ हा कादर खान यांचा अखेरचा सिनेमा ठरला. अनेक वर्ष ते कॅनडाला आपला मुलगा आणि सून यांच्या सोबत राहात होते. कॅनडात ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचं ८१ वर्षी निधन झाले आहे.

Share this: