बातम्या

एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित प्रवेश

वास्तव संघर्ष आॅनलाईन :भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित प्रवेश केला. यावेळी त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी त्यांचे राष्ट्रवादीकडून स्वागत करण्यात आले.

पवार यांच्या उपस्थित एकनाथ खडसे यांनी प्रवेश केला. खडसे यांच्यासोबत जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यातील त्यांचे काही मोजकेच समर्थकही राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी या सगळ्यांचे स्वागत केले. कोरोनाचे संकट असल्याने आणि सोशल डिस्टन्सिंगचा नियम असल्याने मोजक्याच लोकांना येथे येण्याची विनंती केल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली

Share this: