बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त पालिकेच्या वतीने पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन

पिंपरी (वास्तव संघर्ष) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या चिंचवड येथील पुतळ्यास व मनपा भवनातील प्रतिमेस उपायुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले .

त्याच प्रमाणे क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्याही पुतळयास पुष्पहार अर्पण करन अभिवादन करण्यात आले . चिंचवड स्टेशन येथे झालेल्या या कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे , माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते .

Share this: